Nagpur News: हिवाळी परीक्षा नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून! नव्या कंपनीकडे कारभार; अधिकृत वेळापत्रक दहा दिवसांनी
Education News: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षेचा मुहूर्त अखेर निघाला असून नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात विद्यापीठाच्या परीक्षेचा पहिला टप्पा सुरू होणार असल्याची माहिती आहे.
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षेचा मुहूर्त अखेर निघाला असून नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात विद्यापीठाच्या परीक्षेचा पहिला टप्पा सुरू होणार असल्याची माहिती आहे.