
Nagpur ACB arrests RTO employee and clerk in bribery case involving stone truck clearance; investigation underway.
Sakal
नागपूर: ओव्हरलोड ट्रक सोडविण्यासाठी चार हजार रुपयांची लाच घेणाऱ्या ग्रामीण प्रादेशिक परिवहन कार्यालयातील सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यासह कनिष्ठ लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी (ता.१७) सायंकाळी रंगेहाथ पकडले.