Gondia Shivshahi Accident : ३५ मिनिटांत कापले ३० किमी अंतर....वेगाने केला घात : आरटीओकडून अपघातग्रस्त बसचे प्राथमिक निरीक्षक

RTO investigation reveals high speed driving : गोंदियामध्ये झालेल्या अपघातात आरटीओच्या प्राथमिक तपासानुसार, बस अत्यंत वेगात चालवण्यात आली होती.
Gondia Shivshahi Accident
Gondia Shivshahi Accidentsakal
Updated on

नागपूर : गोंदियातील भीषण घटनेनंतर प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकाऱ्यांनी तातडीने धाव घेत अपघातग्रस्त बस व घटनास्थळाची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. केवळ ३५ मिनिटांमध्येच या बसने ३० किलोमीटरचे अंतर कापले. या वेळात चालकाने २ ठिकाणी थांबा सुद्धा घेतला. यावरून बस सुसाट धावत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com