Nagpur News: युद्धाच्या झळांनी ग्रामीण भाग होरपळतोय; डिझेलअभावी शेतीकामात अडथळा: पेट्रोल पंपावर वाहनधारकांनी गर्दी

Long Queues at Fuel Stations Due to Supply Delays: शेतकरी ट्रॅक्टरसह शेतीकामात अडथळ्यांमुळे शेतीचे काम ठप्प झाले आहे. पेट्रोल पंपावर वाहनांच्या रांगा लागल्याने शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे.
Nagpur News

Nagpur News

esakal

Updated on

साखरखेर्डा: आखाती देशातील युद्धाच्या झळा साखरखेर्डा पर्यंत पोहोचल्या असून डिझेल टंचाई निर्माण होण्याच्या शंकेने साखरखेर्डा येथील पेट्रोल पंपावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. डिझेल, पेट्रोल विलंबाने मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या शेतीकामात अडथळा निर्माण होऊन शेतीची कामे खोळंबली आहेत. साखरखेर्डा येथे दोन पेट्रोल पंप आहेत. मात्र गेल्या सप्ताहापासून या पंपावर नियमितपणे पेट्रोल मिळत नसल्याच्या वाहनधारकांच्या तक्रारी आहेत. कधी पंप चालू असतात तर कधी इंधन संपल्याचे सांगितले जाते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com