BHEL Project : भेल प्रकल्पाची झाली भेलपुरी! उद्योगाअभावी सुशिक्षित युवकांच्या रोजगाराचा प्रश्न बिकट

Unemployment : साकोली तालुक्यातील मुंडीपार येथील भेल प्रकल्प ११ वर्षांपूर्वी उभारणीच्या जाहीर कार्यक्रमानंतरही सुरू होऊ शकला नाही.
BHEL Project
BHEL ProjectSakal
Updated on

चेतक हत्तीमारे

साकोली : तालुक्यातील मुंडीपार येथील भेल प्रकल्पाचे ११ वर्षांपूर्वी थाटामाटात उद्‌घाटन करण्यात आले. मात्र, प्रकल्पाचे काम कधीही सुरूच झाले नाही. त्यामुळे भंडारा व गोंदिया जिल्ह्यांतील युवकांना रोजगार मिळवून देण्याचे आश्‍वासन दिवास्वप्न ठरले. सुशिक्षित युवकांसाठी पूर्व विदर्भात रोजगार निर्मिती होत नसल्याने बेरोजगारीचा प्रश्‍न तीव्र आहे. राजकीय नेत्यांनी भेलवरून आरोप-प्रत्यारोप करीत प्रकल्पाची भेलपुरी करून टाकली, असा संताप नागरिकांमधून उमटतो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com