Road Accident: ‘समृद्धी’वर भरधाव कंटेनरची १८ वाहनांना धडक ;१५ ते २० प्रवासी गंभीर जखमी, अनेक वाहनांचा चक्काचूर

Samruddhi Expressway Accident : बुलडाण्यातील सिंदखेड राजा तालुक्यात समृद्धी महामार्गावर भरधाव कंटेनरने पोलिसांच्या वाहनासह १७ प्रवासी वाहनांना धडक दिली. अपघातात १५ ते २० जण गंभीर, तर २५ ते ३० जण किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती.
Rescue teams assist passengers after a container truck collided with 18 vehicles on the Samruddhi Expressway near Sindkhed Raja.

Rescue teams assist passengers after a container truck collided with 18 vehicles on the Samruddhi Expressway near Sindkhed Raja.

esakal

Updated on: 

सिंदखेड राजा : दीपावलीचा सण आटोपून परतणाऱ्या प्रवाशांसाठी समृद्धीवरील प्रवास कमालीचा त्रासदायक ठरला. सिंदखेड राजा तालुक्यातील तढेगावजवळ खडकपूर्णा नदीच्या पुलावर मुंबई कॉरिडॉर चॅनेल क्रमांक ३२० वर भरधाव कंटेनरने तब्बल १७ प्रवासी वाहनांसह पोलिसांच्या एका वाहनाला फरपटत नेल्याची भीषण घटना शुक्रवारी (ता.१३) सकाळी साडे अकराच्या सुमारास घडली.

Loading content, please wait...