Accident on Samruddhi Highway as driver loses control after dog crosses the road : समृद्धी महामार्गावर पुन्हा एक भीषण अपघात घडला आहे. श्वान आडवा आल्याने चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं आणि गाडी थेट रस्त्याच्या कठड्याला जाऊन धडकली. सुदैवाने गाडीचे एअरबॅग उघडल्याने यात कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. मात्र, या अपघातात तीन जण जखमी झाल्याची माहिती आहे.