

Savarkar Statue Unveiling
sakal
नागपूर : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या ‘सागरा प्राण तळमळला’ या अजरामर गीताला ११५ हून अधिक वर्षे पूर्ण झाली असून, या ऐतिहासिक क्षणाचे औचित्य साधून उद्या १२ डिसेंबर रोजी पोर्ट ब्लेअर येथे ‘सागरा प्राण तळमळला’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.