Nagpur News: सावनेरमध्ये तरुणाने संपवले जीवन; मृत्यूचे कारण अद्याप गुलदस्त्यात
Nagpur Crime: सावनेरमध्ये २४ वर्षीय तरुणाची राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवले; कारण अस्पष्ट. पोलीस तपास सुरू असून परिसरात शोककळा पसरली आहे. .ही घटना गुरुवारी रोजी सायंकाळी अंदाजे ५ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
सावनेर : येथील सर्वोदय नगर पाणीटंकी परिसरातील पवन धोंडबाजी ताजने (वय २४) या तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.ही घटना गुरुवारी (ता.१२) रोजी सायंकाळी अंदाजे ५ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.