
School Nutrition
sakal
नागपूर : शालेय पोषण आहार ही योजना विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरावी, यासाठी शासनाकडून वेगवेगळ्या पदार्थांचा समावेश केला जातो. मात्र नव्या शैक्षणिक सत्रात या योजनेतून खीर व अंडे पुलाव गायब झाल्याने विद्यार्थ्यांच्या आहारातील पौष्टिकता आणि चव दोन्ही कमी झाल्याची चर्चा सुरू आहे.