

High alert in Nagpur! Bomb detection squad inspects Ajni and Itwari railway stations; security measures intensified.
Sakal
नागपूर: राजधानी दिल्लीतील स्फोटाच्या पार्श्वभूमीवर ‘हाय अलर्ट’ देण्यात आला असून नागपूरसह अजनी, इतवारी रेल्वे स्थानकावर लोहमार्ग पोलिस आणि रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ)च्या बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.