Nagpur Accident: जयताळा परिसरात दुचाकीच्या धडकेत ७७ वर्षीय वृद्धाचा मृत्यू; अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
Accident News: जयताळा परिसरात पायी चालणाऱ्या ७७ वर्षीय वृद्धाला अज्ञात मोटारसायकलने धडक दिली. जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.