
Shalarth ID scam inquiry teachers allege irregular questions
esakal
नागपूर : शालार्थ आयडी घोटाळ्यातील संशयित शिक्षकांची शिक्षण उपसंचालकांकडून सुनावणी घेण्यात येत आहे. यात उपसंचालकांडून विचारण्यात येत असलेल्या प्रश्नांमुळे शिक्षकही हैराण आहे. सुनावणीच्या चौकटीच्या बाहेरील प्रश्न विचारण्यात येत असल्याचा आरोप शिक्षकांकडून होत असून त्याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.