
नागपूर : ‘‘ विधानसभेच्या निवडणुकीत माझ्याकडे दोन व्यक्ती आल्या होत्या त्यांनी १६० जागा निवडून देण्याची हमी दिली होती. त्या व्यक्तींची दिल्ली येथे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घालून दिल्यानंतर त्यांनाही त्यांनी तेच सांगितले. राहुल यांनी यावर हा आपला रस्ता नाही.