Nagpur Accident: नागपूरच्या गिट्टीखदान चौकात शिवशाही बसच्या धडकेत ६० वर्षीय वृद्धाचा मृत्यू
Accident News:राज्य परिवहन महामंडळाच्या शिवशाही बसने मोटारसायकलला दिलेल्या धडकेत ६० वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास गिट्टीखदान चौकात घडली.