Nagpur News: ड्युटीवर असताना अचानक चक्कर आल्याने तरुणाचा मृत्यू; नातेवाईकांचा डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा गंभीर आरोप
Medical Negligence:कर्तव्यावर असताना अचानक चक्कर आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या एका तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. मृतकाच्या नातेवाईकांनी डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार घडल्याचा गंभीर आरोप केला आहे.
वाडी :कर्तव्यावर असताना अचानक चक्कर आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या एका तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. मृतकाच्या नातेवाईकांनी डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार घडल्याचा गंभीर आरोप केला आहे.