Nagpur Crime : अजनीत धक्कादायक प्रकार! वडिलांकडून मुलावर चाकू हल्ला

आईचा मोबाईल नंबर न दिल्याच्या कारणावरून रागाच्या भरात वडिलांनी स्वतःच्या १६ वर्षीय मुलावर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना आली उघडकीस.
knief attack

knief attack

sakal

Updated on

नागपूर - आईचा मोबाईल नंबर न दिल्याच्या कारणावरून रागाच्या भरात वडिलांनी स्वतःच्या १६ वर्षीय मुलावर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना अजनी परिसरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी अजनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मानव नरेंद्र इंगळे (रा. हावरापेठ, अजनी) असे जखमी मुलाचे नाव असून वडील नरेंद्र वामनराव इंगळे (वय ५०) असे आरोपी वडिलांचे नाव आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com