Nagpur School Crime: आपल्याकडं शाळा या संविधानिक मुल्ये, सर्वधर्म समभाव शिकवणारी संस्था मानल्या जातात. पण हे खोटं आहे असं म्हणावं लागेल अशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे. याचं कारण नागपूरमधील एका शाळेनं धर्माच्या नावानं एका विद्यार्थ्याला प्रवेश नाकारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला आहे. साम टीव्हीनं याबाबत वृत्त दिलं आहे.