

Police officials probing illegal kidney removal case after shocking revelations during investigation.
Sakal
चंद्रपूर : देशभरात खळबळ उडवणाऱ्या किडनी विक्री प्रकरणात चंद्रपूर पोलिसांच्या तपासाने महत्त्वाची प्रगती केली आहे. आता आणखी तीन पीडितांची ओळख पटली असून, हे तिन्ही पीडित उत्तर भारतातील आहेत. त्यांची किडनीही तमिळनाडूतील त्रिची येथील स्टार किम्स हॉस्पिटलमध्येच काढण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे.