Salary ID Scam
Salary ID Scamsakal

Salary ID Scam: वाघमारेच्या कार्यालयातून बोगस देयके, प्रस्ताव जप्त, एसआयटीचा छापा, लिपिक बंधूंना दोन दिवसांची कोठडी

Nilesh Waghmare: बोगस शालार्थ आयडी घोटाळ्यात अटक झालेल्या नीलेश वाघमारेच्या पटवर्धन हायस्कूल कार्यालयात एसआयटीने छापा टाकला. सायबर पोलिसांनी लॅपटॉप, मोबाइलसह अनेक बोगस देयके आणि नियुक्ती प्रस्ताव जप्त केले.
Published on

नागपूर : बोगस शालार्थ आयडी घोटाळ्यात अटक करण्यात आलेल्या नीलेश वाघमारेच्या पटवर्धन हायस्कूल येथे असलेल्या प्राथमिक विभागाच्या भविष्य निर्वाह निधी व वेतन पथकाच्या कार्यालयात एसआयटीने छापा टाकला.तेव्हा त्याच्या कार्यालयातून अनेक बोगस देयके आणि प्रस्ताव सायबर पोलिसांनी जप्त केल्याची माहिती आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com