
नागपूर : कोराडी येथील श्री महालक्ष्मी जगदंबा देवस्थानातील निर्माणाधीन प्रवेशद्वाराचे स्लॅब कोसळल्याच्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करा, असे आदेश महसूल मंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. रविवारी घटनास्थळाची पाहणी करीत माहिती घेतली.