Smart Meters: स्मार्ट मीटरवर धोरणावरून केंद्र, राज्याला अल्टिमेटम; उच्च न्यायालय, १४ ऑगस्टपर्यंत उत्तर सादर करण्याची संधी

Nagpur News: स्मार्ट प्रीपेड मीटरसंदर्भातील धोरणावर नागपूर खंडपीठाने केंद्र व राज्य शासनाला १४ ऑगस्टपर्यंत उत्तर सादर करण्याचा अंतिम आदेश दिला आहे. यवतमाळच्या वीज ग्राहक संघटनेने जनहित याचिका दाखल केली आहे.
Smart Meters
Smart Meterssakal
Updated on

नागपूर : राज्य शासनाच्या ऊर्जा विभाग आणि महावितरणतर्फे सुरू असलेल्या स्मार्ट मीटर मोहिमेमागे शासनाचे धोरण काय, यावर राज्य शासनासह केंद्र शासनाला उत्तर दाखल करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अखेरची संधी दिली आहे. त्यासाठी १४ ऑगस्टपर्यंतचा अवधी दिला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com