Snehal Rai : हस्ताक्षरातून व्यक्तिमत्त्व वेधण्याचा विक्रम; स्नेहल राय तरुणाईची प्रेरणा, आशिया, इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

Asia Book Of Records : नागपूरच्या अभिनेत्री स्नेहल राय यांनी हस्ताक्षराच्या आधारे सर्वाधिक व्यक्तिमत्त्वांचे विश्लेषण करून आशिया व इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद केली आहे. त्यांच्या या विक्रमाने तरुणाईसाठी प्रेरणास्थान ठरले आहे.
Asia Book Of Records
Asia Book Of Records sakal
Updated on

नागपूर : एखाद्या व्यक्तीची प्रतिभा त्याच्या देहबोली इतकीच त्याच्या कामातून झळकते. विदर्भाच्या मातीत असे अनेक प्रतिभावंत दडले आहेत. यामध्ये, तरुणाई मागे नाही. मूळची नागपूरची असलेली प्रसिद्ध अभिनेत्री स्नेहल रायने अशीच एक किमया साधली. हस्ताक्षरातून सर्वाधिक व्यक्तिमत्त्वांचा वेध तिने घेतला असून एकाचवेळी आशिया बुक ऑफ रेकॉर्ड (एबीआर) आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये (आयबीआर) तिच्या या विक्रमाची नोंद झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com