

Gondia Crime
sakal
गोंदिया : मुलाच्या मृत्युपश्चात एलआयसीचे ६० लाख रुपये व जमिनीचा हिस्सा सुनेला मिळू नये, म्हणून सासऱ्याने सुनेच्या हत्येचा कट रचला. तिला जीवे मारण्यासाठी तीन लाख रुपयांची सुपारी दिल्याचे प्रकरण गोरेगाव पोलिसांनी उघडकीस आणले. चुडामन कटरे (रा. गिधाडी, ता. गोरेगाव) असे आरोपीचे नाव आहे.