killed
sakal
नागपूर - सासूच्या प्रॉपर्टीच्या वादातून त्यांच्याकडीन नातेवाइकांकडून जावयावर हल्ला करीत, त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पांडुरंगनगर परिसरात रविवारी (ता. १९) रात्री अकरा वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी कळमना पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली.