Nagpur News: संपूर्ण कुटुंब होते रात्रभर मृत्यूच्या छायेखाली; ‘स्पेक्टॅकल कोब्रा’सोबत झोपले चार जण, सुदैवाने बचावले
Snake Rescue: कामठीतील लिहिगावाजवळ एका घरात खुंटीवर फणा काढून बसलेल्या स्पेक्टॅकल कोब्रामुळे चार जणांच्या कुटुंबावर मृत्यूचा प्रसंग ओढावला, पण सर्वजण सुखरूप बचावले. सर्पमित्रांनी काळजीपूर्वक साप पकडून जंगलात सोडला.
कामठी : तालुक्यातील लिहिगावाजवळील सेंट्रल इंडिया कंपनीच्या क्वार्टरमध्ये राहणाऱ्या विनोद उके यांच्या संपूर्ण कुटुंबावर गुरुवारी (ता. ७ ) पहाटे मृत्यूचं संकट ओढावले होते, पण नियतीने थोडक्यात जीव वाचवला.