
Nagpur: जिल्हा परिषदेला मिळणाऱ्या एक टक्के मुद्रांक शुल्कांचे २३० कोटी ६९ लाख ४७ हजार ५३४ रुपयांची वसुली विदर्भात करण्यात आली. मात्र, त्यांना केवळ १४३ कोटी ९४ लाख ११ हजार ४३४ कोटींचे वाटप करण्यात आले. ग्रामीण विकासासाठी असणारा हा निधी वेळेवर मिळत नसल्याचे अनेक जिल्हा परिषदांचे अंदाजपत्रक बिघडत असल्याचे दिसते.