
नागपूर : मंत्रालयातील फिक्सरची अनेकांना माहिती आहे. भीतीने कक्ष अधिकारी नाव सांगत नाही. त्यामुळे फिक्सरच्या विरोधात कडक कायदा करावा, नावे सांगणाऱ्याला ५० लाखांचे बक्षीस जाहीर करावे, अशी मागणी माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी माध्यमांशी बोलताना केली.