Amravati News
Amravati Newssakal

Amravati News: प्रभारी मुख्याध्यापक व अधीक्षक निलंबित; आश्रमशाळेची भिंत कोसळून विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण

School Safety Crisis: चिखलदरा तालुक्यातील नागापूरच्या आदिवासी आश्रमशाळेतील पाण्याच्या टाकीची भिंत कोसळून एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. तिघी विद्यार्थिनी गंभीर जखमी असून, शाळेतील प्रशासनाच्या हलगर्जीपणावर संताप व्यक्त केला जात आहे.
Published on

अचलपूर : चिखलदरा तालुक्यातील नागापूर येथील वसंतराव नाईक या आदिवासी आश्रमशाळेतील पाण्याच्या टाकीची भिंत कोसळून एका विद्यार्थिनीचा मृत्यू, तर अन्य तीन विद्यार्थिनी जखमी झाल्याने प्रभारी मुख्याध्यापक व अधीक्षकांवर आज निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com