Nagpur News: प्राध्यापकाच्या कारवर हल्ला; पाच जण सीसीटीव्हीत कैद
Students Attack Teacher: खापरखेडा येथील महाविद्यालयात प्रा. सचिन कोरडे यांच्या कारवर पाच विद्यार्थ्यांनी लोखंडी रॉडने हल्ला केला. सर्व आरोपी सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाले असून पोलिस तपास सुरू आहे.