sudhir mungantiwar
sakal
नागपूर
Sudhir Mungantiwar : पाच नव्हे पाचशे बिबट्यांची नसबंदी करा; सुधीर मुनगंटीवार यांची मागणी
राज्यात बिबट्या व इतर वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे जनजीवन धोक्यात आले आहे.
नागपूर - राज्यात वाढत्या मानव–वन्यजीव संघर्षाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने प्रायोगिक तत्त्वावर पाच बिबट्यांची नसबंदी करून पुढील तीन वर्षे परीक्षण करण्यास अनुमती दिली आहे.
