

Sudhir Mungantiwar
sakal
नागपूर : हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांवरील चर्चेदरम्यान वाळू धोरणावर चर्चा करीत असताना माजी मंत्री आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले. या धोरणावर टीका करताना मुनगंटीवार यांनी आपल्याला पराभूत करण्यासाठी वाळू माफियांनी पैसे दिल्याचा खळबळजनक आरोप केला.