Nagpur: साखरेच्या दराचा नवा उच्चांक प्रतिकिलो दर ५० ते ५२ रुपयांवर;सणासुदीत अजून महागण्याची शक्यता
Sugar Prices Reach Record High: सणासुदीच्या वाढत्या मागणीमुळे किमती आणखी वाढण्याची शक्यता असून सरकारच्या पुढील निर्णयाकडे व्यापारी आणि ग्राहकांचे लक्ष लागले आहे.
नागपूर: सणासुदीचा काळ तोंडावर आलेला असतानाच सर्वसामान्य जनतेच्या खिशाला मोठी कात्री लागली आहे. बाजारात साखरेच्या दराने अचानक उच्चांक गाठला असून, किमती आतापर्यंतच्या ऐतिहासिक पातळीवर पोहोचल्या आहेत.