Arun Gawliesakal
नागपूर
Arun Gawli Bail News : अरुण गवळीला सर्वोच्च न्यायालयाकडून सशर्त जामीन; १७ वर्षांनंतर तुरुंगातून होणार सुटका
Supreme Court: अंडरवर्ल्ड डॉन आणि माजी आमदार अरुण गवळी याला सर्वोच्च न्यायालयाने १७ वर्षांनंतर जामीन मंजूर केला आहे. कमलाकर जामसांडेकर हत्याकांडात तो आजीवन कारावासाची शिक्षा भोगत होता.
नागपूर : अंडरवर्ल्ड डॉन डॅडी ऊर्फ अरुण गवळीचा जामीन सर्वोच्च न्यायालयाने मंजूर केला आहे. गवळी संध्या नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहामध्ये शिवसेनेचे माजी नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या खून प्रकरणात आजीवन कारावासाची शिक्षा भोगत आहे. या निकालामुळे त्याला १७ वर्षानंतर दिलासा मिळाला आहे.

