Supreme Court: जिल्हा परिषद निवडणूक आरक्षणाच्या विरोधातील याचिका फेटाळली; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय, निवडणुकीचा मार्ग मोकळाच
Maharashtra Election: जिल्हा परिषद निवडणुकीत सर्कलनिहाय आरक्षणासाठीची चक्राकार पद्धती थांबवीत नव्याने आरक्षण देण्याचा राज्य शासनाचा निर्णय आता सर्वोच्च न्यायालयानेसुद्धा योग्य ठरविला आहे.
नागपूर : जिल्हा परिषद निवडणुकीत सर्कलनिहाय आरक्षणासाठीची चक्राकार पद्धती थांबवीत नव्याने आरक्षण देण्याचा राज्य शासनाचा निर्णय आता सर्वोच्च न्यायालयानेसुद्धा योग्य ठरविला आहे.