Supriya Sule Criticizes BJP’s Changing Culture: भाजपमध्ये आता ओरिजनल राहिलेत तरी किती?, भाजपचे काँग्रेसीकरण झाले असल्याची घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.
नागपूर : भाजपमध्ये आता ओरिजनल राहिलेत तरी किती?, भाजपचे काँग्रेसीकरण झाले असल्याची घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.