

Strawberry Cultivation Transforms Melghat Farmers’ Income
Sakal
-नारायण येवले
चिखलदरा (जि. अमरावती) : विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदऱ्यात पर्यटकांची रेलचेल असते. येथील शेतकऱ्यांना लावलेल्या स्ट्रॉबेरीची पर्यटकांना भुरळ पाडली असून, यातून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळत आहे.