Ishwari Pande : दृष्टिहीन जलतरणपटू ईश्वरीची घोड्यावरून मिरवणूक; पाल्कची सामुद्रधुनी पोहण्याच्या विक्रमानंतर जंगी स्वागत

अतिशय कठीण अशी पाल्कची सामुद्रधुनी यशस्वी पोहण्याची ऐतिहासिक व विश्वविक्रमी कामगिरी दृष्टिहीन जलतरणपटू ईश्वरी पांडेने केली.
Swimmer Ishwari pande

Swimmer Ishwari pande

sakal

Updated on

नागपूर - अतिशय कठीण अशी पाल्कची सामुद्रधुनी यशस्वी पोहण्याची ऐतिहासिक व विश्वविक्रमी कामगिरी करून गुरुवारी (ता. ९) नागपुरात परतलेली दृष्टिहीन जलतरणपटू ईश्वरी पांडे हिचे शहरात जंगी स्वागत करण्यात आले. तसेच घोड्यावर बसवून तिची मिरवणूक काढण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com