tadoba tiger project
sakal
नागपूर - हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने राजकीय नेते आणि त्यांचे कार्यकर्ते राज्यातून नागपुरात दाखल होत असतात. हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने आलेले हे पाहुणे ताडोबा- अंधारी, पेंच, बोर व्याघ्र प्रकल्पासह उमरेड-कऱ्हांडलासह इतरही ठिकाणी वाघासह इतरही वन्यप्राण्यांच्या दर्शनासाठी जात असतात. त्यामुळे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोअरचे आरक्षण पुढील चार जानेवारीपर्यंत ‘हाउसफुल’ आहे.