Nagpur Development : मुंबईनंतर ताज ग्रुपने नागपूरमध्ये हॉटेल बांधण्याची घोषणा केली आहे. सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रस्ताव मांडताच ताज ग्रुपने तत्काळ हॉटेल बांधण्यास हिरवा झेंडा दिला.
Taj Group announces hotel project in Nagpur after MumbaiSakal
नागपूर: राजधानी मुंबईनंतर आता ताज ग्रुपने उपराजधानी नागपुरातही हॉटेल बांधण्याची घोषणा केली आहे. सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तसा प्रस्ताव मांडताच ताज ग्रुपने नागपूरमध्ये हॉटेल बांधण्यास तत्काळ हिरवी झेंडी दाखवली.