

Nagpur Crime
sakal
नागपूर : अपघातानंतर टॅक्सीचालक व ई-रिक्षाचालकात वाद झाला. याप्रकरणात गुंडाने उडी घेत साथीदारांच्या मदतीने टॅक्सीचालकाचा खून केला. शनिवारी (ता. २५) रात्री कपिलनगर हद्दीतील म्हाडा कॉलनीजवळ ही थरारक घटना घडली. कपिलनगर पोलिसांनी आठ आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.