.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
नागपूर : विदेशात नोकरी करीत असलेल्या एका शिक्षिकेला प्लॉट खरेदीच्या नावावर दोघांनी फसवणूक केली. ही घटना कोराडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. रिझवान अब्दूल रऊफ शेख (४४) रा. प्रशांतनगर, पोलिस लाईन टाकळी यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.