Nagpur Teachers: शिक्षकांच्या बदल्यावरून शिक्षण विभाग धारेवर; बदल्यांचे आदेश तत्काळ द्या, समस्यांचे निराकरण करण्याची मागणी
ZP Education: जिल्हा परिषद शिक्षण विभागात शालार्थ आयडी घोटाळ्यानंतर शिक्षक वर्गात अस्वस्थता वाढली आहे. शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रलंबित असून प्रशासनाकडून त्याकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने शिक्षकांमध्ये नाराजीचा सूर आहे.
नागपूर : जिल्हा परिषद शिक्षण विभागात शालार्थ आयडी घोटाळ्यानंतर शिक्षक वर्गात अस्वस्थता वाढली आहे. शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रलंबित असून प्रशासनाकडून त्याकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने शिक्षकांमध्ये नाराजीचा सूर आहे.