
Education News
Sakal
नागपूर : दीडशे कोटींचे थकीत उपदान, गटविमा परतावा व कार्यभार निश्चितीच्या प्रलंबित मागण्यामुळे जिल्हा परिषद सेवानिवृत्त शिक्षक आणि रात्रशाळा शिक्षक हैराण आहेत. त्यांच्या समस्या सुटल्या नाही तर त्यांच्यावर उपासमारीची वेळ येणार असल्याची सांगण्यात येते. सरकारच्या धोरणामुळे शिक्षक त्रस्त झाले आहेत.