Mumbai High Court
esakal
नागपूर
High Court : स्वतःच्या शरीरावर अधिकार फक्त महिलेचाच
अल्पवयीन अत्याचार पीडितेला गर्भपात करण्याची परवानगी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिली आहे.
नागपूर - अल्पवयीन अत्याचार पीडितेला गर्भपात करण्याची परवानगी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिली आहे. मात्र, गर्भपात करायचा की नाही याचा अंतिम निर्णयही ही महिलाच घेईल. स्वतःच्या शरीरावर पूर्ण अधिकार फक्त महिलेचाच असतो, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदविले.
