ATM Card Theft : एटीएम कार्ड चोरून मुलासाठी घेतले कपडे
Nagpur Crime : रेल्वेत चढताना बीएसएफ जवानाचे पाकीट चोरीला गेले आणि चोरट्याने त्याच्या एटीएम कार्डचा वापर करून ८० हजार रुपये काढले. त्याने पैसे पत्नी आणि मुलांसाठी कपडे खरेदी करण्यात वाया घालवले आणि उरलेले पैसे जुगारावर खर्च केले.
नागपूर : रेल्वेत चढत असताना चोरट्याने बीएसएफ जवानाचे पाकीट चोरले. त्यात एटीएम कार्ड आणि पासवर्डही नमूद होता. चोरट्याने त्याचा वापर करीत एटीएममधून ८० हजार रुपये काढले. पत्नी, मुलांसाठी कपडे खरेदी केले.