Three Suicide Cases in Nagpur : नागपूरमध्ये एका दिवसात तिघांनी जीवन संपवलं; शहर हादरलं
Multiple Suicides Nagpur : नागपूर शहरात एका विवाहिता, एका युवती आणि एका युवकाने वेगवेगळ्या कारणांमुळे जीवन संपवलं. मानसिक तणाव, विवाह न होणे आणि व्यक्तिगत वेदनांमुळे हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती आहे.
Three Suicide Cases Reported in Nagpur on the Same Daysakal
नागपूर : शहरातील कोतवाली, हुडकेश्वर आणि शांतीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत तिघांनी गळफास घेऊन जीवन संपविले. यामध्ये एक विवाहिता, एक महिला आणि एका युवकाचा समावेश आहे. या घटना रविवारी रात्री उघडकीस आल्या.