Nagpur News: तीन खोल्यांचे घर अन् २५ हजारांचे वीज बिल, स्मार्ट मीटरचा ग्राहकांना झटका, संताप अनावर..

High residential electricity bill sparks consumer outrage: स्मार्ट मीटर बसवल्यानंतर विजेच्या बिलात प्रचंड वाढ; तीन खोल्यांच्या घराला तब्बल २५ हजारांचा महाभुर्दंड, नागपूरमध्ये ग्राहकांचा संताप उफाळला
Consumers Cry Foul Over Soaring Power Bills After Smart Meter Installation

Consumers Cry Foul Over Soaring Power Bills After Smart Meter Installation

sakal

Updated on

नागपूर : महिन्याला तीन ते चार हजार रुपये येणारे वीज बिल मे महिन्यात तब्बल २५ हजार ५३० रुपयांचे आले. एवढे बिल पाहून ग्राहकाला धक्काच बसला. स्मार्ट मीटर लावल्यानंतर बिलात मोठी वाढ झाल्याचा संताप आता ग्राहकांकडून होऊ लागला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com