Playful cubs of F-2 tigress spotted during safari near Gothangaon gate, thrilling tourists.

Playful cubs of F-2 tigress spotted during safari near Gothangaon gate, thrilling tourists.

Sakal

Nagpur News: ‘एफ-२’ वाघिणीच्या बछड्यांची धमाल; पर्यटकांमध्ये गोठणगाव गेटमधून सफारीसाठी चढाओढ!

Tourist Rush for Tiger safari After cub sighting: गोठणगाव गेटवर पर्यटकांची गर्दी; 'एफ-२' वाघिणीच्या बछड्यांची धमाल
Published on

नागपूर: उमरेड-कऱ्हांडला-पवनी अभयारण्यातील गोठणगाव प्रवेशद्वार परिसर सध्या पर्यटकांचे विशेष आकर्षण ठरत आहे. याचे कारण म्हणजे ‘एफ-२’ या वाघिणीचा मुक्त संचार आणि तिचे पाच बछडे. गेल्या वर्षभरापासून या भागात व्याघ्र दर्शनाची हमी वाढल्याने पर्यटकांमध्ये गोठणगाव गेटमधून सफारीसाठी चढाओढ होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com