

Nagpur Accident
sakal
नागपूर - पारडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आर्या यार्ड समोरील बाराद्वारीकडे जाणाऱ्या रस्त्यावर ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने दोन मित्रांचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (ता.३) रात्री नऊ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी चालकाला अटक केली आहे.